औरंगाबादमध्ये क्रांती चौकात 48 तासांच्या प्रयत्नांनंतर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा विराजमान
औरंगाबाद शहरातील क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला. गेल्या 48 तासात पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरू होते.
औरंगाबाद शहरातील क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला. गेल्या 48 तासात पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर पहाटे पाच वाजता चाबूतऱ्यावर पुतळा बसवला. येत्या 10 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार
Latest Videos