PM Modi Meet | ड्रोन हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, दिल्लीत पंतप्रधान मोदींची बैठक

PM Modi Meet | ड्रोन हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, दिल्लीत पंतप्रधान मोदींची बैठक

| Updated on: Jun 29, 2021 | 1:17 PM

जम्मू येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवली आहे.

जम्मू येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ही उपस्थित राहणार आहे. दुपारी चार वाजता नवी दिल्ली येथे ही बैठक बोलवली गेली आहे. जम्मूत होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांवर काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.