पेट्रोल, डिझेलनंतर आता पुण्यात CNG च्या दरातही वाढ
इंधन दरवाढीने हवालदिल झालेल्या पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे पेट्रोल, डिझेल दर वाढीनंतर आता सीएनजीच्या कितमी देखील वाढल्या असून, सीएनजीच्या दरात अडची रुपयांनी वाढ झाली आहे.
महागाई वाढतच आहे. गेलया दहा दिवसांमध्ये इंधनाच्या किमती तब्बल दहा वेळा वाढल्या आहेत. आज पुन्हा एकदा राज्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे प्रत्येकी 84 पैशंची वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 116 रुपयांवर तर डिझेल 98.12 रुपयांवर पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने नागरिक हवाल दिला आहेत. इंधन दरवाढीने हवालदिल झालेल्या पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे पेट्रोल, डिझेल दर वाढीनंतर आता सीएनजीच्या कितमी देखील वाढल्या असून, सीएनजीच्या दरात अडची रुपयांनी वाढ झाली आहे.
Latest Videos