कळवा रूग्णालयातील ‘त्या’ दुर्घटनेनंतर कल्याणमध्ये भाजप आक्रमक, रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासनाकडे काय केली मागणी?

VIDEO | कळवा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष वरुण पाटील यांची कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट, आवश्यक औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्रांची जागा भरून काढण्याची प्रशासनाकडे केली मागणी

कळवा रूग्णालयातील 'त्या' दुर्घटनेनंतर कल्याणमध्ये भाजप आक्रमक, रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासनाकडे काय केली मागणी?
| Updated on: Sep 04, 2023 | 3:03 PM

ठाणे, ४ सप्टेंबर २०२३ | कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेसारखे कल्याणमध्ये लोकांचे जीव जाऊ नये यासाठी कल्याण रुख्मिणीबाई रुग्णालय किती सज्ज आहे, हे पाहण्यासाठी भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आज अचानक रुग्णालयाची पहाणी केली. कल्याण डोंबिवलीकर डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत. रुक्मिणीबाई रुग्णालयात डेंग्यू आणि मलेरिया झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. मात्र या आजारांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्रांचीही कमतरता जाणवत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तर राज्यामध्ये आमचेच सरकार असून कल्याण पश्चिमेत सुसज्ज रुग्णालय होण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी आवश्यक औषधांचा तुटवडा आणि डॉक्ट्ररांची जागा भरून काढण्याची अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगितले.

Follow us
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.