Jai Shriramविरोधात Muskan Khanच्या अल्लाहू अकबरच्या घोषणा, 5 लाखांचे बक्षिस
जमीयत उलेमा - ए - हिंद या संस्थेकडून बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
काल जय श्रीरामच्या विरोधात मुस्कान खान अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्यानंतर त्यांना ५ लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. जमीयत उलेमा – ए – हिंद या संस्थेकडून बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
Published on: Feb 09, 2022 10:06 AM
Latest Videos