Imtiaz Jaleel : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ज्ञानी, आम्हाला तर काहीच कळत नाही’
राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेस(Congress)चे लोक ज्ञानी आहेत. आम्हाला तर काही कळत नाही. 2014 ते 2019या दरम्यानच्या काळात हे लोक विधानसभेत आरक्षणासाठी ओरडत होते. मग आता काय झालं, असा सवाल एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे.
राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेस(Congress)चे लोक ज्ञानी आहेत. आम्हाला तर काही कळत नाही. 2014 ते 2019या दरम्यानच्या काळात हे लोक विधानसभेत आरक्षणासाठी ओरडत होते. मग आता काय झालं, असा सवाल एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात नियमानुसार सर्व होईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले होते.
Latest Videos

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं

कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप

Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?

प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
