Video | मोर्चा नेमका कोणाविरोधात काढणार ? अरविंद सावंतांचा संभाजी छत्रपतींना सवाल

| Updated on: Jun 06, 2021 | 6:49 PM

मुंबई : मराठा आरक्षण, कोरोनाची दुसरी लाट तसेच इतर अनेक मुद्द्यावरुन राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. तर याच आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी संभाजी छत्रपती यांना मोर्चा नेमका कोणाविरोधात […]

मुंबई : मराठा आरक्षण, कोरोनाची दुसरी लाट तसेच इतर अनेक मुद्द्यावरुन राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. तर याच आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी संभाजी छत्रपती यांना मोर्चा नेमका कोणाविरोधात काढणार असा सवाल केला आहे.