Ajit Pawar | राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा स्वत: निधी आणावा - अजित पवार

Ajit Pawar | राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा स्वत: निधी आणावा – अजित पवार

| Updated on: Jan 02, 2022 | 12:22 PM

इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीये त्यांनी चांगलं काम करून दाखवावं, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.  कोकणात काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली. बंधारे बांधतोय. इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीये त्यांनी चांगलं काम करून दाखवावं, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

 

 

Published on: Jan 02, 2022 12:21 PM