Ajit Pawar Live | 24 हजार 306 कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला लवकर देण्यात यावा : अजित पवार
Ajit Pawar Live | मराठा आरक्षण प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट झाली. या भेटीनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 24 हजार 306 कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला लवकर देण्यात यावा अशी मागणी केली.
24 हजार 306 कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला लवकर देण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Published on: Jun 08, 2021 02:08 PM
Latest Videos