Ajit Pawar Live | सांगली जिल्ह्यात 700 छावण्यांची व्यवस्था : अजित पवार

| Updated on: Jul 26, 2021 | 4:10 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहे. शिवाय सांगली जिल्ह्यात 700 छावण्यांची व्यवस्था केल्याचंही अजित पवार म्हणालेत. 

Published on: Jul 26, 2021 04:10 PM