Video : भोंग्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, अजित पवारांनी म्हणाले…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भोंग्यावरून चाललेल्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. “भोंग्याबाबत आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यात मनसे सोडले तर सर्व पक्षांनी त्यांची भूमिका मांडली. कारण नसताना वातावरण खराब करू नका. मिळून मिसळून काम करा. उद्या निर्णय घ्यायचं ठरलं, तर ठराविक वर्गासाठी निर्णय घेता येणार नाही. बाकीचे कोर्टात जातील. मागे वेगवेगळे […]
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भोंग्यावरून चाललेल्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. “भोंग्याबाबत आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यात मनसे सोडले तर सर्व पक्षांनी त्यांची भूमिका मांडली. कारण नसताना वातावरण खराब करू नका. मिळून मिसळून काम करा. उद्या निर्णय घ्यायचं ठरलं, तर ठराविक वर्गासाठी निर्णय घेता येणार नाही. बाकीचे कोर्टात जातील. मागे वेगवेगळे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले आहेत”, असं ते म्हणाले.