फडणवीसांनी विनंती केली, बावनकुळेंनी संपर्क केला, पण मी ऐकणार नाही- अजित पवार
कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजप आग्रही आहे. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पाहा...
कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजप आग्रही आहे. तसं चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलूनही दाखवलं आहे. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली. बावनकुळेंचा फोन आला होता. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण आम्ही ठाम आहोत. कसबा आणि पिंपरीची निवडणूक बिनविरोध होणार नाही. तर आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत, असं अजित पवार म्हणालेत.
Published on: Feb 07, 2023 09:52 AM
Latest Videos

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न

भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं

पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
