Ajit Pawar | एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटील यांच्या वादावर काय म्हणाले अजित पवार?
एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातला वाद राजकीय आहे. त्यांनी एकमेकांवर जे आरोेप केले आहेत, त्यात तथ्य आहे की नाही, त्याची चौकशी आणि तपास पोलीस करत आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलंय.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातला वाद राजकीय आहे. त्यांनी एकमेकांवर जे आरोेप केले आहेत, त्यात तथ्य आहे की नाही, त्याची चौकशी आणि तपास पोलीस करत आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलंय. यासंबंधीचा पुढचा निर्णय त्यानंतरच घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
Latest Videos