Video : विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज- अजित पवार
विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीत मतं बाद होणार नाहीत याच्यासाठी काळजी घेतोय. राज्यसभेत काय घडलंय सर्वांनी पाहिलं आहे. मात्र यावेळी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीची एकजूट आहे. आम्ही एकमेकांना भेटतो आहे. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केले हे खरं आहे. मुख्यमंत्री सांगतील तसं आम्ही मतदान करू असे आमदारांनी सांगितलं आहे. असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले […]
विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीत मतं बाद होणार नाहीत याच्यासाठी काळजी घेतोय. राज्यसभेत काय घडलंय सर्वांनी पाहिलं आहे. मात्र यावेळी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीची एकजूट आहे. आम्ही एकमेकांना भेटतो आहे. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केले हे खरं आहे. मुख्यमंत्री सांगतील तसं आम्ही मतदान करू असे आमदारांनी सांगितलं आहे. असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. तसेच ज्याला मतं कमी पडतील तो बाहेर होईल, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
Published on: Jun 18, 2022 03:52 PM
Latest Videos