Ajit Pawar | मी मास्क काढणार नव्हतो मात्र… Ajit Pawar यांच्या भाषणाने पिकला हशा
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू होण्याआधी आमदार सुनील शेळके माईकजवळ येत दादा सगळे हट्ट पुरवले, आता फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती त्यांनी केली अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारदेखील मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले.
मी मास्क काढणार नव्हतो मात्र… Ajit Pawar यांच्या भाषणाने पिकला हशा. मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू होण्याआधी आमदार सुनील शेळके माईकजवळ येत दादा सगळे हट्ट पुरवले, आता फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती त्यांनी केली अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारदेखील मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले. त्यामुळे उपस्थितांसाठी हा चर्चेचा विषय ठरलाय. रोज नवनवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न केला पाहिजे, लाज वाटली नाही पाहिजे, शरद पवार 80 वर्षाचे झाले तरी ते नवीन काय गोष्ट असले तर तेसुद्धा पाहतात, असंही अजित पवार म्हणालेत.
Latest Videos