बारामतीमध्ये अजित पवार यांची जनता दरबार
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये अजित पवार यांच्या जनता दरबारला सुरुवात झाली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये अजित पवार यांच्या जनता दरबारला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार हे जनता दरबारचं आयोजन करत आहेत. या जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांवर निर्णय घेतला जातो. सत्ता असो किंवा नसो, नागरिकांच्या कामांना प्राधान्य देणं महत्त्वाचं, अशी कामाची पद्धत अजित पवार यांनी अवलंबली आहे.
Published on: Aug 28, 2022 12:40 PM
Latest Videos