Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन

Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन

| Updated on: Sep 08, 2021 | 10:57 AM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली. | Akshay Kumar Mother Death during medical treatment in Mumbai