Akshaya Tritiya 2022: दगडूशेठ मंदिरात भाविकांची गर्दी
आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.
आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनसाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. भाविकांची गर्दी वाढतच असल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. अक्षय तृतीयेनिमित्त तब्बल 11 हजार आंब्यांची दगडशेठ गणीपतीसमोर आरास करण्यात आली आहे.
Published on: May 03, 2022 09:44 AM
Latest Videos