Alaska Landslide | Alaska मध्ये भूस्खलन, दृश्यम कॅमेऱ्यात कैद
ते भूस्खलन सुरू झाल्यानंतर तात्काळ गाडी पाठीमागे घेताना दिसत आहेत. तसेच भूस्खलनात अनेक झाडं जमिनीसोबत खाली घसरली आहेत.
अलास्कामध्ये भूस्खलन झालं आहे. भूस्खलन होत असतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अचानक रस्ता खचला आहे. ज्यांनी हा व्हि़डीओ कैद केला आहे. ते भूस्खलन सुरू झाल्यानंतर तात्काळ गाडी पाठीमागे घेताना दिसत आहेत. तसेच भूस्खलनात अनेक झाडं जमिनीसोबत खाली घसरली आहेत.