Jalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन

Jalana | नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील नियम आणि सूचनांचं पालन करावं, राजेश टोपेचं आवाहन

| Updated on: Dec 04, 2021 | 11:39 PM

केपटाऊन-दिल्ली ते कल्याण डोंबिवली असा प्रवास करत आलेल्या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निदान झाले आहे. अगोदर कोव्हिड पॉझिटिव्ह आणि नंतर कस्तुरबा गांधी रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्टमध्ये या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई : केपटाऊन-दिल्ली ते कल्याण डोंबिवली असा प्रवास करत आलेल्या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निदान झाले आहे. अगोदर कोव्हिड पॉझिटिव्ह आणि नंतर कस्तुरबा गांधी रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्टमध्ये या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने त्या व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक आणि जे संपर्कात आले त्यांच्या तपासण्या केल्यानंतर ते सर्व निगेटिव्ह आढळले आहेत.