Pankaja Munde | वरळी ते परळी सर्व महिलांना समान न्याय मिळावा : पंकजा मुंडे

| Updated on: Sep 24, 2021 | 5:55 PM

वरळी ते परळी सर्व महिलांना समान न्याय मिळावा असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. सोबतच गुन्हेगाराला थरकाप उडेल अशी शिक्षा देण्यात यावी असं सुद्धा त्या म्हणाल्यात. 