संजयकाका-अमित देशमुखांमध्ये जुगलबंदी; ‘त्या’ ऑफरवर वार-पलटवार
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र, माजी मंत्री अमित देशमुख काँग्रेसमधून आता भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच सांगलीत एका कार्यक्रमात भाजप खासदार संजयकाका पाटील आणि अमित देशमुख यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायल मिळाली. या कार्यक्रमात संजयकाकांचा अमित देशमुखांना भाजपात येण्याचा आग्रह सुरू होता. दरम्यान, सांगलीत एका कार्यक्रमात अमित देशमुख आणि संजयकाका पाटील आमने-सामने आले […]
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र, माजी मंत्री अमित देशमुख काँग्रेसमधून आता भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच सांगलीत एका कार्यक्रमात भाजप खासदार संजयकाका पाटील आणि अमित देशमुख यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायल मिळाली.
या कार्यक्रमात संजयकाकांचा अमित देशमुखांना भाजपात येण्याचा आग्रह सुरू होता. दरम्यान, सांगलीत एका कार्यक्रमात अमित देशमुख आणि संजयकाका पाटील आमने-सामने आले तेव्हा संजयकाकांनी दिलेल्या ऑफरवर अमित देशमुखांनी त्यांच्यावर पटलवार केला. संजयकाका तुम्हीच स्वगृही या, असे अमित देशमुख म्हणाले. बघा काय म्हणताय, अमित देशमुख संजयकाका पाटील यांच्या त्या ऑफरवर…
Published on: Jan 13, 2023 02:17 PM
Latest Videos