Amit Patil Martyr | चाळीसगावच्या वाकडी गावातील अमित पाटील यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा
जम्मू काश्मीरात सुरू असलेल्या हिमवृष्टीत दाबला गेल्याने चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील अमित पाटील या जवानाला वीरमरण आले आहे. (Amit Patil martyr)
Latest Videos