अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा….

अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? असा सवाल त्यांना केला असताना अमित ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा....
| Updated on: Feb 23, 2024 | 6:34 PM

पुणे, २३ फेब्रुवारी २०२४ : सर्वत्र आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. अशातच सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मनसेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर दिली आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? असा सवाल त्यांना केला असताना अमित ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. ‘माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर निवडणूक लढण्याची इच्छा नाही पण राज ठाकरे यांनी जबाबदारी दिल्यास यशस्वी पार पाडणार असल्याचे त्यांनी म्हटले. इतकंच नाहीतर राज ठाकरे यांनी नगरसेवक, सरपंच पदाची जबाबदारी दिली तरी पार पाडेन’, असही म्हटले आहे. तर पुण्यातून लोकसभा लढवणार आहे. पण माझी स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे माध्यमांना सांगितले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.