Amit Thackeray नवी मुंबईच्या दौऱ्यावर , मनसेच्या शाखांचे करणार उद्धाटन
त्यामुळे आज नेरूळ, घणसोली, नेरूळ परिसरातील मनसैनिकांच्या उपस्थितीत ते आज उद्धघाटन करतील
आज अमित ठाकरे नवीमुंबईत आहेत. ते आज नवीमुंबईतल्या अनेक नव्या शाखांचं उद्घटन करणार असल्याचं समजतंय. नेरूळ, जुईनगर आणि घणसोली परिसरातील शखांचं उद्घटन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने ही उद्घाटन सुरू असल्याची विरोध पक्ष म्हणतात. तसेच अमित ठाकरे नवीमुंबईत येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे मनसैनिकांकडून अजून काय काय केलं आहे, हे सुध्दा पाहायला मिळेल. आज सकाळीचं नवीमुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आज नेरूळ, घणसोली, नेरूळ परिसरातील मनसैनिकांच्या उपस्थितीत ते आज उद्धघाटन करतील.
Latest Videos