Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावरील एक कर्मचारी कोरोनाबाधित
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईतील ‘जलसा’ येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना (Corona) चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईतील ‘जलसा’ येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना (Corona) चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ला कोरोनाचा फटका बसल्याची बातमी त्यांच्या अधिकृत ब्लॉगद्वारे दिली आहे. 2020मध्ये अमिताभ बच्चन स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
Published on: Jan 05, 2022 05:27 PM
Latest Videos