Amol Kolhe | शिवाजी महाराजांनी व्होटबँक नव्हे रयतेचं राज्य निर्माण केलं, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर
ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा महाराजांनी व्होट बँक नाही तर रयतेचं राज्य तयार केले असे भाष्य अमोल कोल्हें यांनी केले आहे.
ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा महाराजांनी व्होट बँक नाही तर रयतेचं राज्य तयार केले असे भाष्य अमोल कोल्हें यांनी केले आहे. ते मध्यमांशी बोलत होते.
Latest Videos