खासदार अमोल कोल्हे केतकी चितळेबद्दल म्हणाले….
शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
मुंबई: शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी केतकी चितळेवर ही टीका केली आहे. शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वत:ला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा, असं अमोल कोल्हे म्हणाले.
Published on: May 14, 2022 03:26 PM
Latest Videos