50 खोके तुम्ही घेतलेत म्हणून तुमच्या जिव्हारी लागतंय- अमोल मिटकरी
"50 खोके आणि एकदम ओके.. ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. तुम्ही घेतले नाहीत तर उत्तर द्या ना. केसरकर फक्त प्रामाणिक निघाले, पण उरलेल्या 49 जणांचं काय", असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.
“काय शिवीगाळ केली ते मी काय इथे बोलणार नाही. तुम्हाला जर कोणी शिवीगाळ केली तर त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. फक्त त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. त्यांनी दाखवलेली विकृती ही महाराष्ट्राने पाहिली आहे. नवखे आमदार जे आहेत त्यांना मी ओळखत नाही. 50 खोके आणि एकदम ओके.. ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. तुम्ही घेतले नाहीत तर उत्तर द्या ना. केसरकर फक्त प्रामाणिक निघाले, पण उरलेल्या 49 जणांचं काय”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.
Latest Videos