Amravati Breaking | वर्धा नदीत बोट उलटून 11 जणांना जलसमाधी

| Updated on: Sep 14, 2021 | 3:01 PM

अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोट उलटल्याने वर्धा नदीपात्रात 11 जण बुडाल्याची माहिती आहे. तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे.

Published on: Sep 14, 2021 03:01 PM