‘दगा एक बार हो सकता है, बार बार…’, नवनीत राणांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा

'नवनीत राणा यांच्या माझा काही व्यक्तीगत संघर्ष नाही पण काही गोष्टी खटकल्या पण संघर्ष कायम राहिल असं नाही', बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 'दगा एक बार हो सकता है बार बार नही', असं नवनीत राणा यांनी म्हणत बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला आहे.

'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा
| Updated on: Jun 26, 2024 | 5:22 PM

नवनीत राणा यांच्या माझा काही व्यक्तीगत संघर्ष नाही पण काही गोष्टी खटकल्या पण संघर्ष कायम राहिल असं नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं. तर बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दगा एक बार हो सकता है बार बार नही’, असं नवनीत राणा यांनी म्हणत बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, ‘मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. मी लवकरच देश पातळीवर काम करणार आहे. नेत्यांचा आदेश म्हणून मी काम करणार असून महायुतीचे सरकार परत आणणार आणि या राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना न्याय देऊ शकतील ‘, असा विश्वासही नवनीत राणांनी व्यक्त केला.

Follow us
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.