अमरावती लव जिहाद प्रकरण, तरुणीच्या भावानं मानले नवनीत राणांचे आभार

| Updated on: Sep 10, 2022 | 6:53 PM

"माझी बहिण खूप मोठ्या संकटात सापडली होती. खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांमुळे मला माझी बहिण परत मिळाली आहे. यावरुन कुठलही राजकारण करु नका"

मुंबई: “माझी बहिण खूप मोठ्या संकटात सापडली होती. खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांमुळे मला माझी बहिण परत मिळाली आहे. यावरुन कुठलही राजकारण करु नका, अशी मी विनंती करतो. खासदार नवनीत राणा यांचे आभार मानतो” अशा शब्दात अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात तरुणीच्या भावाने आभार मानले.

Published on: Sep 10, 2022 06:53 PM
2024 ला उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात : वरुण सरदेसाई
Kishore Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा भन्नाट डान्स पाहिलात का?