अमरावती बेपत्ता मुली प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद – अनिल बोंडे
"लव्ह जिहाद प्रकरणात दबावात असलेल्या पालकांची हिम्मत वाढली आहे. ते सुद्धा स्वत: संपर्क करतायत"
मुंबई: “लव्ह जिहाद प्रकरणात दबावात असलेल्या पालकांची हिम्मत वाढली आहे. ते सुद्धा स्वत: संपर्क करतायत. लव्ह जिहाद आणि बेपत्ता मुलीची प्रकरण आहेत, रजिस्टर ऑफिसमध्ये लग्न लावली जातात. या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करा अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे” असं अनिल बोंडे म्हणाले. या प्रकरणात ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केलाय, त्यांना सुद्धा घरी पाठवण आवश्यक आहे, असं भाजपा नेते अनिल बोंडे म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 01:15 PM
Latest Videos