Amruta Fadnavis आमच्या सुनबाई आहेत : Nana Patole

Amruta Fadnavis आमच्या सुनबाई आहेत : Nana Patole

| Updated on: Feb 23, 2022 | 11:23 AM

अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काहीचं बोलतं नाही असं त्यांनी मिडियाला सांगितलं

अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काहीचं बोलतं नाही असं त्यांनी मिडियाला सांगितलं. अमृता फडणवीसांनी ट्विटवरती नाना पटोले यांना नन्हे पटोले असा उल्लेख केला आहे. त्यामुळं पटोले काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण नाना पटोले यांने उत्तर देण्यास टाळल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jan 30, 2022 03:39 PM