शिवप्रेमींचा उत्साह शिगेला, वाघनखं भारतात आणण्याचा करार आज होणार अन्…

VIDEO | देशभरातील शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असताना लंडनमधून वाघनखं भारतात आणण्यासाठी आज करार करण्यात येणार आहे. या करारावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. या कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी शिवकालीन वाघनखं भारतात येणार आहेत.

शिवप्रेमींचा उत्साह शिगेला, वाघनखं भारतात आणण्याचा करार आज होणार अन्...
| Updated on: Oct 03, 2023 | 1:25 PM

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील शिवप्रेमींचा उत्साह आता शिगेला पोहोचला असताना लंडनमधून वाघनखं भारतात आणण्यासाठी आज करार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज रात्री साडे आठ वाजता हा करार होणार आहे. या कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी शिवकालीन वाघनखं भारतात आणण्यात येणार आहेत. अफजलखानाला संपवण्यासाठी जी वाघनखं छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखं मुंबईत आणण्यात येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहे. त्यामुळे अवघ्या शिवप्रेमींचं लक्ष वाघनखं भारतात दाखल होण्याच्या दिवसाकडे लागून राहिले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरून सध्या राजकारणात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.