शिंदे गटात गेलेल आनंद भुकनरे दोन दिवसांत पुन्हा शिवसेनेत दाखल

शिंदे गटात गेलेल आनंद भुकनरे दोन दिवसांत पुन्हा शिवसेनेत दाखल

| Updated on: Aug 21, 2022 | 2:31 PM

शिंदे गटात गेलेले शिवसेना तालुका उपप्रमुख दोन दिवसांत ठाकरे गटात परतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आनंद भुकनरे हे शिंदे गटातून पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत.

शिंदे गटात गेलेले शिवसेना तालुका उपप्रमुख दोन दिवसांत ठाकरे गटात परतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आनंद भुकनरे हे शिंदे गटातून पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत. विविध ठिकाणी शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र आनंद भुकरने हे दोन दिवसांतच शिंदे गटातून परत ठाकरे गटात परतले आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ते पुन्हा एकदा ठाकरे गटात आले आहेत. त्यामुळे या वृत्ताची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Published on: Aug 21, 2022 02:31 PM