Cm eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचे अपशब्द आनंद परांजपे यांना भोवणार?

Cm eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचे अपशब्द आनंद परांजपे यांना भोवणार?

| Updated on: Jan 19, 2023 | 10:40 AM

ठाणे : उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे ( anand paranjape ) यांनी एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्याविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ठाणे पोलिसांनी आनंद परांजपे यांच्या विरोधातील सर्व FIR एकत्रित करणार आहे अशी […]

ठाणे : उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे ( anand paranjape ) यांनी एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्याविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते.

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ठाणे पोलिसांनी आनंद परांजपे यांच्या विरोधातील सर्व FIR एकत्रित करणार आहे अशी माहिती दिली. त्यावेळी न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत आरोप पत्र दाखल करू नका असा सूचना ठाणे पोलिसांना दिल्या आहेत.