Ananya Panday | अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल, थेट LIVE UPDATE
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला समन्स बजावलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेंच्या घरी पोहोचले होते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला समन्स बजावलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेंच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे. एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही
Latest Videos