Pune | अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

| Updated on: Nov 23, 2021 | 11:19 AM

अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या निमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये. भाविकांच्या गर्दीमुळे शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतीये. मात्र, सकाळपासूनचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केलीये. 