Video | अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांकडून 86 एकर जमिनीची खरेदी, ईडीच्या दोषारोपपत्रातून माहिती समोर
अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी 86 एकर जमीन खरेदी केली. तीन कोटींच्या बेहीशोबी मालमत्तेतून ही जमीन खरेदी करण्यात आली. ईडीच्या दोषारोपपत्रातून ही माहिती समोर आली. देशमुख आणि कुटुंबीयांनी नागपूर आणि नवी मुंबई येथे ही जमीन खरेदी करण्यात आलीय.
मुंबई : अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी 86 एकर जमीन खरेदी केली. तीन कोटींच्या बेहीशोबी मालमत्तेतून ही जमीन खरेदी करण्यात आली. ईडीच्या दोषारोपपत्रातून ही माहिती समोर आली. देशमुख आणि कुटुंबीयांनी नागपूर आणि नवी मुंबई येथे ही जमीन खरेदी करण्यात आलीय. तसेच दोन कोटींपेक्षा जास्त बेहीशोबी मालमत्ता जमवल्याचाही देशमुख यांच्यावर आरोप आहे
Latest Videos