अनिल देशमुख यांचा जामीनअर्ज PMLA कोर्टाने फेटाळला
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज PMLA कोर्टाने फेटाळला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळालेला नाही. ते
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज PMLA कोर्टाने फेटाळला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळालेला नाही. ते मनी लाँडरींग प्रकरणात अटकेत आहेत.
Latest Videos