Anil Deshmukh ED | अनिल देशमुखांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. तसेच आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय तसेच तुम्हाला काय कागदपत्र हवी आहेत ती आम्ही देणार आहोत असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे.
Latest Videos