Anil Deshmukh | अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार
अटक करु नये यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. मात्र अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही, पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे.

Latest Videos