Video | अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, हायकोर्टाचा निर्णय योग्य, सुप्रीम कोर्टाचं मत

Video | अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, हायकोर्टाचा निर्णय योग्य, सुप्रीम कोर्टाचं मत

| Updated on: Aug 18, 2021 | 6:24 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळले आहेत. हायकोर्टाचा निर्णय योग्यच असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळले आहेत. हायकोर्टाचा निर्णय योग्यच असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. सीबीआयनं दाखल केलेला एफआईआर रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. हायकोर्टाच्या या निकालाला अनिल देशमुखांनी आव्हान दिलं होतं. ही आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली आहे.

 

Published on: Aug 18, 2021 06:23 PM