Anil Deshmukh | मी प्रत्यक्षात हजर राहू शकत नाही, व्हीसीद्वारे माझा जबाब घ्या – अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी अनिल देशमुख दाखवली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
Published on: Jun 29, 2021 12:18 PM
Latest Videos