Video | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं ईडीला पत्र
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र अनिल देशमुख ईडीकडे गेले नाहीत.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र अनिल देशमुख ईडीकडे गेले नाहीत. ईडीच्या तपासाला माझं पूर्ण सहकार्य असेल. दाखल गुन्ह्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे माझे वकील ईडीकडे गेले. माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
Latest Videos