Anil Deshmukha case | अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार

| Updated on: Sep 14, 2021 | 4:00 PM

100 कोटी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सध्या तुर्तास दिलासा नाहीच, यांची याचिका ऐकण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. 