VIDEO : Anil Patil | 'आमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो बंद होणार नाही'

VIDEO : Anil Patil | ‘आमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो बंद होणार नाही’

| Updated on: Aug 24, 2022 | 12:57 PM

राज्यात सध्या अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच विधानभवनाच्या पायऱ्यांवर मोठा राडा बघायला मिळाला आहे. यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की आधी आम्ही जागा आम्ही पकडली होती. मग आले अंगावर, घेतलं शिंगावर... आज अधिवेशनाचा दिवस गाजण्याची शक्यता आहे

राज्यात सध्या अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच विधानभवनाच्या पायऱ्यांवर मोठा राडा बघायला मिळाला आहे. यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की आधी आम्ही जागा आम्ही पकडली होती. मग आले अंगावर, घेतलं शिंगावर… आज अधिवेशनाचा दिवस गाजण्याची शक्यता आहे. विरोध आणि सत्ताधारी यांच्यात आज अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच मोठा राडा बघायला मिळाला. आमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो बंद होणार नाही असे यावर अनिल पाटील म्हणाले आहेत. मात्र, अमोल मिटकरी यांनीही यादरम्यान मोठा आरोप केलायं.