गोकुळ दूध संघाच्या सभेत जोरदार घोषणाबाजी

गोकुळ दूध संघाच्या सभेत जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Aug 29, 2022 | 1:38 PM

गोकुळ दूध संघाच्या सभेत जोरदार घोषणाबाजी झाली आहे. महाडिक आणि पाटील गटामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली.

गोकुळ दूध संघाच्या सभेत जोरदार घोषणाबाजी झाली आहे. महाडिक आणि पाटील गटामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. त्यासाठी प्रचंड गर्दी त्याठिकाणी झाली आहे. ही सभा वादळी ठरण्याची शक्यत आहे. सभेच्या आधीच महाडिक आणि पाटील गट आमनेसामने आले आहेत.

Published on: Aug 29, 2022 01:38 PM