Breaking | मुंबई विमानतळावर निनावी फोन, विमानात आरडीएक्स असल्याचा फोन
दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या आरडीएक्स असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनवर दिली. यानंतर विमानतळावर पोलीस सुरक्षा अधिक वाढविण्यात आली.
मुंबई : मुंबई विमानतळावर निनावी फोन करुन विमानात आरडीएक्स असल्याची माहिती देण्यात आली. दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या आरडीएक्स असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनवर दिली. यानंतर विमानतळावर पोलीस सुरक्षा अधिक वाढविण्यात आली असून, सदर विमानाची तपासणीही करण्यात आली.
Latest Videos